 | स्वप्नाच्या कवितांच्या भावविश्वात आपले हार्दिक स्वागत © ,My Poems & Pictures are Copyright © 2007 Reserved | |
नमस्कार,मी स्वप्ना.स्वभावाने मनस्वी,अबोल पण स्वत:ला चित्रांतून आणि कवितांतून व्यक्त करुन बोलणारी.माझी चित्रं ह्या माझ्या भावना आणि माझ्या कविता हे माझे विचार आहेत.माझ्या कविता मनाच्या सौंदर्यावर,अनुभवांवर,आयुष्यावर भाष्य करणा-या आहेत. मी चित्रकलेची,निसर्गाची चाहती असणारी कवी मनाची एक साधी मुलगी आहे.माझ्यासाठी कविता म्हणजे,शब्दांत मनापासुन मनापर्यंत पोहचणा-या तरल भावना.अक्षरफुलांनी देवी सरस्वतीची उपासना करण्याचा एक मार्ग.शब्दंच तारतात,शब्दंच मारतात,शब्दंच जगवतात,शब्दंच जिंकवतात,शब्दंच हरवतात..असे हे शब्द जेव्हा लय पकडतात तेव्हा कविता बनते.माझ्या ह्या सर्व कवितांना एक छोटेसे घर द्यावे,म्हणुन हा प्रांजळ प्रयत्न.मी मनापासून आभारी आहे मला सतत प्रोत्साहन देणारे हिरे,माणिकांसारखे मौल्यवान मित्र-मैत्रिणी,कविता रसिक यांचे.माझे कुटुंब व देवापुढे मी नमन करुन शब्दफुलांनी सजवलेल्या ह्या ब्लॉगवर आपले स्वागत.
मी निसर्गात,पानाफुलांत रमते.विशेष करुन घनदाट जंगल..त्यातील गूढ वाटणारी झाडं मला आवडतात.मला गुलमोहराचे झाड फार आवडते..रिमझिम पडणारा पाऊस तन्मयतेने अनुभवणं हा माझा छंदच आहे..पण असा पाऊस बघत असतांना स्वतःचे घर नसणारी गरीब माणसं पावसामुळे बिल्डींगच्या आडोशाला उभी असलेली पाहते तेव्हा त्या पावसाशी मी बोलेनाशी होते..
I am very fond of Dogs.. If you take a dog which is starving and feed him and make him prosperous, that dog will not bite you. This is the primary difference between a dog and a man." - Mark Twain
In Birds I like Owl..घुबडाचे टपोरे डोळे,गोलाकार मान फिरवणे..त्याचा शांत स्वभाव..त्याचा आवाज,त्याचे रहस्यमयी असणे मला फार आवडते..त्याला 'चांदणचकवा' देखील म्हणतात.
I think Life is too short to spend in hatred.. लोग ना जाने कैसे उमर भर की दुश्मनी कर लेते है, हमे तो मोहोब्बत के लिये एक जिंदगी कम लगती है..
I belive in Destiny..नसीब से ज्यादा और वक्त से पहेले किसी को कुछ नही मिलता..
  | Photos | |
I love Nature 6 Photos, 13 comments
|
 |  | Blog | |
 तशी मी नेहमीच सुचेल तेव्हा कविता लिहते.मला कविता लिहायला मुहूर्त,कारण लागत नाही. पण दरवर्षी माझ्या वाढदिवशी मात्र मी आवर्जून अशी कविता लिहते की जी माझ्या त्या वाढदिवशीच्या वर्षाचेच प्रतिबिंब असते कारण गंमत म्हणजे माझा वाढदिवस येतोही... more
  | Reviews | |
 कथेविषयी - ही कहाणी आहे दिल्लीत एकट्या राहणार्या एका तरूण अविवाहितेची,जी आपलं आयुष्य आपल्या टर्म्सवर भरभरुन जगतेय. हॉटेल ग्रँड ऑर्किड मधली नोकरी सांभाळत तर्हेवाईक अशा मित्रपरिवारासोबत ती पार्टीत मजा करते. स्वत:चा पैसा आवडत्या गोष्टींवर खर्च... more
  | Guestbook | |
 | khuppch chhan. Unhalyat asa purna fullela gulmohar mhanje unhane shinlelya najrela ek mejwanich janu. |
 | Duniyadari aani Partner.. Todach nahi ya pustakanna.. Shabd apure padtil |
 | PHOTOS OF LAXMIKANT BERDE DEATH |
 | स्वप्ना , खरचं तू कोण आहेस ? कविता सुंदरच आहेत. |
 | mala aaplya kavita khup aavadatat .... aapan ashach navnavin kavita lihun sagla rasikanna trupta karal ashi aaplya kadun aasha aahe. aaplyalala udand ashe aayush labhun asha navnavin kavita rachun rasikanna trupta karve hich iswarcharni prarthana karto.......................... |
 | TUMHI JYA SANVEDANENE ANI JIDDINE LIHATA TYABADDALA MANAPASUN ABHARI AHE.APALYASATHI MAZYA MANAPASUN SHUBHECHA,APALI PRATIBHA ASHICHA BAHARO. |
 | Very Good Poems You can visit my Orkut! you can view more. |
 | kay sundar lihitiyes tu... mast !
pan ek suggestion aahe... tujhya kavitaanna PRASTAVANA nako lihus... tujhya kavitet itaki takad aahe ki kuthalyahi prastavaneshivay tya bhidu shakatat manala... aani kadhu de pratyekaala have te aarth.. tyatach khup maja asate...
sorry, pan rahaval nahi mhanun lihil... pan vichar kar.... Kadhi kadhi aapalya kavitanchi kimmat aapalyalach mahit naste...
lihit raha... |
 | vow pehli baar mai aisi site deykh rahaa hoon... baohut accha kaam hai... hasan |
 |  |  | Music | |
संगीत विश्वातील एक उगवता तारा , आर्त आवाजाची देणगी लाभलेले सुबोध साठे ह्यांनी माझी कविता,’ए साजणा,चल जाऊ रे पैलतीरी..’ हिचे २ कडवे स्वरबध्द आणि संगीतबध्द केलेले आहेत.त्यांच्या अनुमतीने ते मी इथे पोस्ट केलेले आहेत.जरुर ऐका. आणि सुबोध साठे ह्या... more
  | Links | |
  |
| |